Nagpur – Madgaon Express : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर

सावंतवाडी : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर खा.नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने खासदार नारायण राणे … Continue reading Nagpur – Madgaon Express : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर