IRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाईन सेवा ठप्प! ई-तिकीट बुकींगसाठी प्रवाशांची अडचण

मुंबई : तिकीट बुकींगसाठी रेल्वे प्रवाशांना लांब रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी रेल्वे ईतिकिट बुकिंग अॅप उपलब्ध करुन दिले आहे. मात्र आज सकाळपासून आयआरसीटीसीची (IRCTC) ची ऑनलाईन सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. Varun Dhawan Daughter Photo : वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा फोटो … Continue reading IRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाईन सेवा ठप्प! ई-तिकीट बुकींगसाठी प्रवाशांची अडचण