मुंबई : तिकीट बुकींगसाठी रेल्वे प्रवाशांना लांब रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी रेल्वे ईतिकिट बुकिंग अॅप उपलब्ध करुन दिले आहे. मात्र आज सकाळपासून आयआरसीटीसीची (IRCTC) ची ऑनलाईन सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंटनेंस अॅक्टिव्हिटीमुळे सध्या ई-तिकीटिंग सेवेत अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी थोड्या वेळाने प्रयत्न करा. त्याचबरोबर तिकीट रद्द करण्यासाठी /TDR फाइल करण्यासाठी कृपया कस्टमर केअर नंबर 14646,08044647999 आणि 08035734999 वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७…
मेघना साने दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम दिन होता. ऑटिझम म्हणजे नेमके काय याबद्दल मला कुतूहल…
अंजली पोतदार आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून तिच्यावर अस्तित्वात असलेल्या…
सुरक्षा घोसाळकर आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी पूजा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळे अग्नीचे पावित्र्य…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात…