Ladki Bahin Yojna December Update : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! डिसेंबरचा हफ्ता मिळण्यास आजपासून सुरवात

मुंबई : लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र आता या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता आजपासून सुरु होणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. Weather : वर्षाअखेरीस राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणींच्या खात्यात … Continue reading Ladki Bahin Yojna December Update : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! डिसेंबरचा हफ्ता मिळण्यास आजपासून सुरवात