शस्त्रास्त्र कारखान्यात स्फोट, १२ ठार

तुर्की : तुर्कीतील शस्त्रास्त्र कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १२ जण ठार झाले आहेत. वायव्य तुर्कस्तानमध्ये असलेल्या कारखान्यात मंगळवारी सकाळी ही दुर्घटना झाली आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून, स्फोटाची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुर्कीतील बालिकेसिर प्रांतात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी युद्धसामग्री आणि स्फोटके बनवणारी झेडएसआर ॲम्युनिशन प्रोडक्शन फॅक्टरी … Continue reading शस्त्रास्त्र कारखान्यात स्फोट, १२ ठार