Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात दाखल

ठाणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) याची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद कांबळीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांबळीची प्रकृती सध्या स्थिर आहे. In pictures: Cricketer Vinod Kambli’s condition deteriorated again, leading to his admission at Akriti Hospital … Continue reading Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात दाखल