अंतर्यामीचे देवत्व

पूनम राणे हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करत असताना खिडकीतून एक वृद्ध भिकारी खाण्याचा मूक अभिनय करीत असताना त्यांनी पाहिला. आपलं खाणं थांबवत हॉटेलमधून एक बर्गर घेऊन त्या, भिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या. त्याच्या हातावर ठेवत त्या म्हणाल्या, ‘‘भूक लागली असेल हे खाऊन घ्या.” असं म्हणून त्या वळल्या, आणि पुन्हा म्हणाल्या, ‘‘माझ्यासोबत आत चला, माझ्यासमोर बसून खा. गहिवरत ती वृद्ध व्यक्ती … Continue reading अंतर्यामीचे देवत्व