Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी
जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipure शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. जयपूरच्या भांकरोटा येथे अनेक गाड्यांना एकदम आग लागली. खरंतर, येथे एक सीएनजी ट्रकची धडक इतर गाड्यांना बसली. यामुळे भीषण आग लागली. या आगीचा फटका आजूबाजूच्या गाड्यांनाही बसला. यात अनेक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांनी बसमधून उतरत आपला जीव वाचवला. दरम्यान १२हून अधिक जण होरपळल्याची माहिती मिळत … Continue reading Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed