Bollywood: ऑस्कर २०२५मध्ये आमिर खानच्या 'लापता लेडीज'ला मोठा झटका

मुंबई: ऑस्कर्स २०२५मध्ये किरण राव यांचा सिनेमा 'लापता लेडीज'ला मोठा झटका बसला आहे. आमिर खानच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेला हा सिनेमा ९७व्या अॅकेडमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये होता. मात्र वाईट बातमी ही आहे की हा सिनेमा या शर्यतीतून बाहेर झाला आहे. या न्यूजमुळे चाहते मात्र निराश झालेत.



'लापता लेडीज' सिनेमा झाला बाहेर


मंगळवारी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टंस अँड सायन्सेजने पुढील राऊंडसाठी निवड झालेल्या १५ सिनेमांची घोषणा केली. यात किरण राव यांच्या 'लापता लेडीज' या सिनेमाचा समावेश नव्हता. एकूण १५ सिनेमे पुढील राऊंडसाठी सिलेक्ट झाले.



हे आहेत निवड झालेले १५ सिनेमे


ब्राझील, आई एम स्टिल हेयर


कॅनडा, युनिव्हर्सल लँग्वेज


चेक गणराज्य, वेव्स


डेनमार्क, द गर्ल विद द नीडल


फ्रान्स, एमिलिया पेरेज़ (Emilia Pérez)


जर्मनी, द सीड ऑफ द सेक्रेड फिग (The Seed of the Sacred Fig)


आइसलँड, टच


आयरलँड,नीकैप


इटली, वर्मीग्लियो


लातविया, फ्लो


नॉर्वे, आर्मंड (Armand)


फिलिस्तीन, फ्रॉम ग्राउंड झिरो


सेनेगल, दाहोमी


थायलँड, हाउ टू मेक मिलियन्स बिफोर ग्रँडमा डाइस


युनायटेड किंगडम, संतोष



'लापता लेडीज'ने इतकी केली होती कमाई


'लापता लेडीज' हा सिनेमा १ मार्च २०२४ला रिलीज झाला होता. यात नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने २०.५८ कोटींची कमाई केली होती. तर वर्ल्डवाईड २७.०६ कोटी रूपये कमावले होते.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी