Health: हाडांमधून कट-कट असा आवाज येतो तर जरूर खा हा पदार्थ

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या युगात तरूण वर्गामध्येही लोकांना हाडांमध्ये दुखण्याच्या समस्या आढळतात. दर दिवशी हात, पाय, कंबर दुखीचा त्रास होत असतो. यामुळे अनेकदा दैनंदिन कामे करणेही कठीण होते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे मोठ्या प्रमाणात कमकुवत होतात. अशातच तुम्हाला दररोजच्या डाएटमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असेल. तसेच हाडेही मजबूत होतील. डेअरी उत्पादनांमध्ये … Continue reading Health: हाडांमधून कट-कट असा आवाज येतो तर जरूर खा हा पदार्थ