Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियात महिला कॉमेंटेटरकडून जसप्रीत बुमराहविषयी वादग्रस्त टिप्पणी

कॅनबेरा : गावसकर-बॉर्डर ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस नक्कीच यजमानांच्या नावावर होता, पण या डावातही भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने छाप सोडली आहे. पण अशातच आता या मालिकेतील तिसऱ्या कसोटी दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावरील वांशिक वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या सामन्यादरम्यान एका … Continue reading Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियात महिला कॉमेंटेटरकडून जसप्रीत बुमराहविषयी वादग्रस्त टिप्पणी