मुंबई: आगामी २०२५ हे वर्ष काही राशींसाठी खास असणार आहे. या राशींवर लक्ष्मी मातेची कृपा असणार आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत या लकी राशी. २०२५ हे वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. २०२४ या वर्षात ज्या राशींना अडचणींचा सामना करावा लागला त्या राशींचे नशीब या नव्या वर्षात उघडणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शुभ असणार आहे. २०२५ या वर्षात मेष राशींचे नशीब चमकू शकते. पैशांच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शानदार असणार आहे.आर्थिक बाबती मेष राशींसाठ हे वर्ष मजबूत असणार आहे.
वृषभ राशीसाठी २०२५ हे वर्ष शुभ असेल. २०२५ या वर्षात वृषभ राशीच्या लोकांना लाभच लाभ होणार आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेली कामे नव्या वर्षात पूर्ण होतील. इमानदारीचे फळ मिळेल. बिझनेस करणाऱ्यांना नव्या वर्षात एखाद्या मोठ्या डीलमधून फायदा होऊ शकतो.
कर्क राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष आनंद घेऊन येणारे आहे. या वर्षी तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. कर्क राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अडचणींचा अंत होणार आहे आणि तुमचे जीवन आनंदाने भरून निघणार आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शुभ लाभ घेऊन येत आहे. जीवनात आनंदीआनंद येईल. थांबलेली कामे पूर्ण होतील. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…