Delhi Schools: दिल्लीच्या शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी देणारा कॉल, तपास सुरू

नवी दिल्ली: दिल्लीच्या अनेक शाळांमध्ये शुक्रवारच्या सकाळी एक धमकीवजा फोन आला. कॉलची माहिती दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर लगेचच तपास सुरू करण्यात आला. तपासात अद्याप पर्यंत काही संशयास्पद आढळलेले नाही. ज्या शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे त्यात ईस्ट ऑफ कैलाश डीपीएस, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूलचा समावेश आहे. याआधी ८ … Continue reading Delhi Schools: दिल्लीच्या शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी देणारा कॉल, तपास सुरू