मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची रखडपट्टी

दहा दिवसांत कंत्राट संपणाऱ्या कंत्राटदारांचे काय? वाडा : वाडा तालुका देशातील बहुतेक एकमेव तालुका असेल ज्यात एकही रस्ता खड्डेमुक्त नाही आणि याच गोष्टीची तालुक्यातील वाहन चालकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचे तालुक्यात मोठे जाळे पसरले आहे मात्र बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, तर अनेक मंजूर रस्ते अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत. … Continue reading मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची रखडपट्टी