Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, १२ डिसेंबर २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, १२ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग परिघ. चंद्र राशी मेष, भारतीय सौर २१ मार्गशीर्ष शके १९४६. गुरुवार, दिनांक १२ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०२, मुंबईचा सूर्यास्त ६.०२, मुंबईचा चंद्रोदय ३.१६, मुंबईचा चंद्रास्त ४.४१ उद्याची, राहू काळ १.५४ ते ३.१७. स्वदेशी दिन, उत्तम दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.
वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन : गृहसौख्य चांगले राहील.
कर्क : वादाचे प्रसंग येतील ते टाळा.
सिंह : आपले नियोजन उत्तम होईल.
कन्या : अडचणींचे प्रमाण कमी राहील.
तूळ : विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहाल.
वृश्चिक :कार्यक्षेत्र विस्तारेल.
धनू : महत्त्वाची कामे खर्चिक ठरतील.
मकर : विनाकारण खरेदीचा मोह आवरा.
कुंभ : इतरांच्या भानगडीत पडू नका.
मीन : कौटुंबिक शांतता पाळा.
Comments
Add Comment