लोकल प्रवासासाठी बाहेर पडताय? रेल्वेच्या या मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार ८ डिसेंबरला आपल्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेत आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे … Continue reading लोकल प्रवासासाठी बाहेर पडताय? रेल्वेच्या या मार्गांवर आज मेगाब्लॉक