Horoscope: डिसेंबरचा पहिला आठवडा या ६ राशींसाठी लकी, तुमची रास यात आहे का?

  102

मुंबई: डिसेंबरचा महिन्याचा पहिला आठवडा हा २ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत असणार आहे. ज्योतिषतज्ञांच्या मते हा नवा आठवडा ६ राशींसाठी(Horoscope) शुभदायक असणार आहे. या राशींना संपूर्ण आठवडा धनधान्य प्राप्ती होणार आहे. करिअर आणि आरोग्याबाबतीत लाभ होईल. आयुष्यात सुरू असलेल्या समस्या दूर होतील.

वृषभ - धनलाभाचे योग आहेत. थांबलेली कामे पूर्ण होतील. संपत्तीच्या लाभाचे योग आहेत. आरोग्यात सुधारणा होईल. धनलाभाचे योग आहेत. करिअरमध्ये यश मिळेल.

कर्क - नोकरी-व्यवसायात फायदा होईल. धनलाभाचे योग आहेत. कोणतीही शुभ सूचना मिळेल. महत्त्वाची कामे होतील.

तूळ - कामात यश मिळेल. धन स्थितीत सुधारणा होईल. खर्च कमी होतील. आरोग्य सुधारेल. मुलांकडून चांगली वार्ता मिळेल.

मकर - धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शुभ वेळ आहे. वाहन अथवा नव्या घर खरेदीसाठी शुभ योग आहेत.

कुंभ - व्यापारात चांगली स्थिती राहील. कुटुंबात आनंदी आनंद राहील. थांबलेली कामे पूर्ण होतील. जुन्या आजारांपासून सुटका मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मीन - करिअरमध्ये सातत्याने प्रगती होईल. नात्यातील समस्या दूर होतील. नोकरी अथवा व्यापाऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
Comments
Add Comment

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

Israel-Hamas: इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले! संघर्ष पुन्हा पेटला

हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार इस्रायल सैन्याने (आयडीएफ)  पुन्हा गाझा येथे हवाई हल्ला करत हमासच्या नौदल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

हृदयद्रावक घटना: व्यायामादरम्यान 15 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रवीण धायगुडे (वय १५)