मुलुगु : तेलंगणा राज्यामध्ये सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश (Telangana Encounter) मिळाले आहे. मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवादी यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे, अशी माहिती मुलुगुचे एसपी डॉ. सबरीश यांनी दिली. (Telangana Naxalite Encounter)
Telangana | Seven Maoists were killed in a police encounter in the Eturunagaram forest area of Mulugu district: Dr Shabarish, SP – Mulugu district
Further details are awaited.
— ANI (@ANI) December 1, 2024