Skin care: थंडीत हातांच्या त्वचेची अशी घ्या काळजी

मुंबई: थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी पडते. या दिवसांमध्ये हातांचा ओलावा कायम राखण्यासाठी दिवसातून अनेक वेळा मॉश्चरायजरचा वापर केला जातो. खूप गरम पाण्याने हात धुतल्याने त्वचा अतिशय रूक्ष तसेच निर्जीव होते. यामुळे थंड अथवा कोमट पाण्याने हात धुवा. यामुळे त्वचेतील ओलावा कायम राहील. झोपण्याच्या आधी चांगल्या प्रकारचे हँड क्रीम लावा. यामुळे हातांची त्वचा रात्रभर नरम … Continue reading Skin care: थंडीत हातांच्या त्वचेची अशी घ्या काळजी