Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा पुन्हा अडचणीत! मुंबईतील घरावर ईडीची धाड

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) काही वर्षांपूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) अटक करण्यात आली होती. याप्रकरणामुळे शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा नेहमीच चर्चेत होते. दरम्यान हे प्रकरण निवळत असताना पुन्हा या अडचणीने तोंड वर काढले आहे. शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील घरावर ईडीची धाड (ED Action) पडली आहे. … Continue reading Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा पुन्हा अडचणीत! मुंबईतील घरावर ईडीची धाड