दररोज २ जीबी डेटासह २० जीबी डेटा मिळणार Free, Jioचा स्वस्त रिचार्ज

मुंबई: टेलिकॉम कंपनी जिओने(Jio) नुकतेच आपले प्लान्स महाग केले आहे. या दर वाढीमुळे जिओ युजर्स आता स्वस्त फायदेशीर असलेल्या प्लान्सच्या शोधात आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लानची माहिती देणार आहोत जे युजर्सला डेली डेटासह अतिरिक्त डेटाचीही सुविधा देतात. जाणून घेऊया या प्लानबद्दल...


जिओचा हा प्लान भरपूर प्रमाणात डेटा वापरण्यास देतो. जिओच्या या प्लानची किंमत ८९९ रूपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळतो. या प्लानसोबत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.



इतकी आहे व्हॅलिडिटी


जिओच्या ८९९ रूपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओचा हा प्लान युजर्सला दररोज २ जीबी डेटा देतो. दरम्यान, या ऑफर अंतर्गत डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटी फ्री दिला जातो. या हिशेबाने ९० दिवसांची व्हॅलिडिटीसह हा प्लान तुम्हाला एकूण २०० जीबी डेटाचा अॅक्सेस मिळतो.



डेटा संपल्यानंतरही सुरू राहणार इंटरनेट


या प्लान आणि ऑफरमध्ये तुम्हाला डेटाची कमतरता होणार नाही. दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन @64 Kbps होतो. तर डेटाशिवाय जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. सोबतच दररोज तुम्हाला १०० फ्री एसएमएस पाठवू शकता.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ