Tarapur : तारापूर गॅस लाईनमध्ये गळती, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

ठेकेदार आणि यंत्रणांचा निष्काळजीपणा; हजारो नागरिक व कामगारांचा जीव धोक्यात तारापूर : तारापूर (Tarapur) औद्योगिक क्षेत्रातील जे ब्लॉक मध्ये दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान एमआयडीसीतर्फे खोदकाम चालू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने अंतर्गत इलेक्ट्रिक केबल शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यातच गुजरात गॅसचे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांना बॉयलरसाठी लागणारे इंधन म्हणून गॅस पुरवठा करणारे पाईपलाईन जात असल्याने … Continue reading Tarapur : तारापूर गॅस लाईनमध्ये गळती, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग