Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनियावर NADA ची कारवाई; चार वर्षांसाठी केले निलंबित!

नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनियावर (Bajrang Punia) चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता अ‍ॅन्टि डोपिंग चाचणीसाठी नमुने देण्यास नकार दिल्याबद्दल बजरंग पुनियावर ही कारवाई करण्यात आली आहे.



यापूर्वीही नॅशनल अ‍ॅन्ट डोपिंग एजन्सी (NADA) आणि वर्ल्ड गव्हर्निंग बॉडी समितीने या कुस्तीवटूवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र नाडाच्या डोपिंग पॅनलच्या शिस्तपालन समितीने ३१ मे रोजी निलंबन रद्द केले होते. तर आता पुन्हा काल रात्री उशिरा बजरंग पूनियावर नाडाने ही कारवाई केली आहे.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत