१ जानेवारीपासून बदलणार टेलिकॉमचा हा नियम, Jio, Airtel, BSNL,Viवर सरळ होणार परिणाम

मुंबई: सरकारकडून वेळोवेळी टेलिकॉम नियमांमध्ये बदल केले जातात. टेलिकॉम अॅक्टमध्ये(telecom act) काही नियमांना जोडण्यात आले होते. हे नियम सर्व राज्यांना फॉलो करण्यास सांगितले गेले. याला राईट ऑफ वे (RoW) असे नाव देण्यात आले होते. प्रत्येक राज्यांना हे नियम पाळण्यास सांगितले. सोबतच विविध राज्यांला चार्जमध्ये सूट देण्यात आली होती. नव्या रिपोर्टनुसार, नवा नियम १ जानेवारीपासून लागू … Continue reading १ जानेवारीपासून बदलणार टेलिकॉमचा हा नियम, Jio, Airtel, BSNL,Viवर सरळ होणार परिणाम