स्वामींचा नवयुगाचा संदेश

समर्थ कृपा – विलास खानोलकर भक्ताला नाही काही कमी ।।१।। भक्त पुसे कशी करावी प्रगती साऱ्याची व्हावी चांगली प्रगती ।।२।। स्वामी वदे उठावे पहाटे पहाटे लांब लांब तुडवावी वाट पहाटे ।।३।। योगासने करूनी प्रसन्न व्हावे पहाटे १२ सूर्यनमस्कार घालावे पहाटे ।।४।। करावे रोज थोडे भुजंगासन मकरासन, हलासन, पद्मासन ।।५।। तर कधी पवन मुक्तासन व नौकासन … Continue reading स्वामींचा नवयुगाचा संदेश