Ellon Musk: आता इंटरनेट सेवांचा दुर्गम भागातही वाढणार वेग

इलॉन मस्क यांनी लाँच केलं भारतासाठी नवं सॅटलाईट फ्लोरिडा : भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) संस्थेचे हे सॅटेलाईट उद्योगपती इलॉन मस्क यांनी SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची … Continue reading Ellon Musk: आता इंटरनेट सेवांचा दुर्गम भागातही वाढणार वेग