Devendra Fadanvis : “त्या एका पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”, फडणवीसांचा मोठा खुलासा

मुंबई : महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. नेमकी कुणाच्या सांगण्यावरून ही राष्ट्रपती राजवट लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. जी राष्ट्रपती राजवटी राज्यात लागू झाली ती शरद पवार यांच्या पत्रामुळे लागू झाली, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकेठिकाणी बोलताना म्हटलं. यानंतर एका मराठी मुलाखतीत शरद पवार यांनी मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या … Continue reading Devendra Fadanvis : “त्या एका पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”, फडणवीसांचा मोठा खुलासा