Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?

मुंबई: हळदीचा वापर अनेक शतकांपासून आरोग्यासाठी केला जातो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यात अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे शरीराची सूज कमी होते. हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चांगले आरोग्य प्राप्त करणयासाठी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी(Turmeric Water) पिण्याचा प्रयत्न करा. जाणून घ्या याचे काय फायदे होतात. हळदीचे पाणी पिण्याचे फायदे … Continue reading Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?