PHD PET Exam : विद्यार्थ्यांचा खोळंबा! परीक्षेची वेळ उलटूनही अनेक विद्यार्थी केंद्राबाहेर उभे

नेमकं कारण काय? मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) आज पीएचडी पूर्व परीक्षेची पेट परीक्षा (PHD PET Exam) आयोजित करण्यात आली होती. मात्र या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा झाला असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठानुसार आयोजित केलेल्या चारही विद्याशाखांमधील विविध ७७ विषयांसाठी पेट परीक्षा होणार होती. आज सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारा अशी या … Continue reading PHD PET Exam : विद्यार्थ्यांचा खोळंबा! परीक्षेची वेळ उलटूनही अनेक विद्यार्थी केंद्राबाहेर उभे