लॉन्ड्री सेवा आणि ग्राहक

ड्राय क्लीनिंगचे कपडे जेव्हा ग्राहकाला परत दिले जातात तेव्हा ते बंद पॅकेजमध्ये असतात. आपणही सर्वांनी हे अनुभवले असेलच. परत घेतलेले कपडे हे जाड तपकिरी कागद, प्लास्टिक किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून दोऱ्याने बांधून दिले जातात. मात्र लाँड्रीतून आणलेले हे कपडे आपण त्याचवेळी पाहात नाही. दोन दिवसांनी हे पॅकिंग उघडतो तेव्हा त्यात बरेच कपडे हे फाटलेले, डाग लागलेले … Continue reading लॉन्ड्री सेवा आणि ग्राहक