Falling Markets : हे ४ शेअर्स तुम्हाला घसरत्या मार्केटमध्ये देतील बक्कल फायदा!

मुंबई : नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प हे व्यवसाय समर्थक मानले जातात. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट्सचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे. हे लक्षात घेऊन आणि ट्रम्प यांना केंद्रस्थानी ठेवून काही मार्केट एक्सपर्टनी महत्वाचे ४ स्टॉक्स (Falling Markets) आणले आहेत जे तुम्हाला मजबूत परतावा … Continue reading Falling Markets : हे ४ शेअर्स तुम्हाला घसरत्या मार्केटमध्ये देतील बक्कल फायदा!