Pomegranate: हिवाळ्यात जरूर खा डाळिंब, होतील जबरदस्त फायदे

मुंबई: डाळिंब(Pomegranate) फळाला गुणांचा खजिना म्हटले जाते. हे खाण्यासाठी चांगले लागतेच मात्र त्यासोबतच त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. दररोज डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते आणि ते निरोगी राहते. डाळिंबामध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स, व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा -६ फॅटी ॲसिड हे पोषक घटक असतात, ज्यामुळे ते एक सुपरफूड बनते. … Continue reading Pomegranate: हिवाळ्यात जरूर खा डाळिंब, होतील जबरदस्त फायदे