Prakash Javadekar : महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणुकीचा जाहीरनामा – प्रकाश जावडेकर

पुणे : महाविकास आघाडीतील काँग्रेसची तीन राज्यात सरकार आहे. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली. त्यापैकी अनेक गॅरंटी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणूक करण्याचा जाहीरनामा आहे, अशी टीका भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी केली. जावडेकर म्हणाले, हिमाचल प्रदेशात … Continue reading Prakash Javadekar : महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणुकीचा जाहीरनामा – प्रकाश जावडेकर