उंची आभाळाएवढी

पूनम राणे संवाद ही माणसाची भूक आहे. आणि उत्तम संवाद कौशल्य असणे, ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे. निसर्गात पाहिले तर, सर्वांचा संवाद चाललेला असतो. पक्षी आपल्या किलबिलाटातून, निर्झर आपल्या खळखळाटातून, वसंत ऋतू धारेतून, शिशिर ऋतू गुलाबी थंडीतून. परंतु मानवाच्या बाबतीत हा संवाद सुसंवाद जेव्हा होतो, तेव्हा अनोखं व्यक्तिमत्व उदयाला येतं. आणि अशाच काही व्यक्तिमत्त्वांची … Continue reading उंची आभाळाएवढी