विजयाची हॅट्रिक करण्याचा संकल्प करत कार्यकर्ते पोहचले मतदारांपर्यंत
भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित दादा पवार गट, आठवले पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग
कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री देव गांगेश्वर – खर्जादेवी मंदिर तळेरे येथे नारळ देवून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती फार उल्लेखनीय होती. असंख्य कार्यकर्ते या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.
तळेरे येथील सर्व मानकरी मंडळी विश्वजीत तळेकर, उदय तळेकर, प्रवीण तळेकर, प्रकाश घाडी, संतोष तांबे, सरपंच श्री. हनुमंत तळेकर , माजी सरपंच श्री. शशांक तळेकर, उप सरपंच सौ. रिया चव्हाण, माजी उप सरपंच श्री. दिनेश मुद्रस, ग्रामपंचायत सदस्य श्री. संदीप घाडी, सचिन पिसे, माजी उपसरपंच शैलेश सुर्वे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. निलेश सोरप, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. मनोज उर्फ दादा तळेकर, श्री. मारुती वळंजू, माजी व्यापारी संघटना अध्यक्ष श्री. चंद्रकांत उर्फ राजू जठार, श्री. राजेंद्र उर्फ राजू पिसे, विकास सोसायटी सदस्य अशोक तळेकर, ग्रामस्थ सूर्यकांत तळेकर, उमाजी तळेकर, प्रदीप घाडी, श्रीकांत वरुणकर,गणेश घाडी, प्रफुल्ल बंदिवडेकर, बबन केसरकर, विनोद धुरे, सागर डंबे, चिंतामनी कल्याणकर, तेजस जमदाडे, जयेश ढेकणे, विजय उर्फ बली तळेकर, सुयोग तळेकर, अभिष्ट नांदलस्कर, बंडया मेस्त्री, सचिन वाडेकर, तेजस तळेकर, अशोक भोगले,नामदेव वाडेकर, नामदेव चव्हाण, विठोबा खटावकर, सत्यवान चव्हाण, जयेश ढेकणे, राकेश साळसकर, रंजन खटावकर, निलेश घाडी, यांचेसह माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. रवींद्र उर्फ बाळा जठार, श्रीम. रत्नप्रभा रावजी वळंजू, माजी सभापती तथा तळेरेचे पंचायत समिती सदस्य तथा कणकवली तालुका मंडल अध्यक्ष (ग्रामीण),दिलीप तळेकर, कासार्डेचे माजी पंचायत समिती सदस्य श्री. प्रकाश पारकर, खारेपाटणच्या माजी पंचायत समिती सदस्या सौ. तृप्ती माळवदे, खारेपाटणच्या सरपंच सौ. प्राची इसवलकर, खारेपाटण उपसरपंच मयूर गुरव, खारेपाटणचे माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत, दारूमचे माजी सरपंच श्री. राजेंद्र तळेकर, वारगावचे उप सरपंच श्री. नाना शेट्ये, दारूमचे माजी उप सरपंच श्री. भरत चव्हाण, वारगावचे माजी उप सरपंच श्री. दिलीप नावळे,कुरंगावणे सरपंच पप्पु ब्रम्हदंडे, कणकवली मंडल उपाध्यक्ष (ग्रामीण) श्री. राजेश दिलीपकुमार जाधव, पंचायत समिती प्रमुख श्री. निवृत्ती उर्फ बबलू पवार,युवा जिल्हा अध्यक्ष शिवसेना सुकांत वरूनकर,शक्ती केंद्रप्रमुख श्री. सूर्यकांत भालेकर, श्री. सुधीर कुबल, श्री. राजा जाधव, बूथ अध्यक्ष श्री. रोहित महाडिक, श्री. शैलेश सुर्वे, युवा मोर्चा कणकवली मंडल अध्यक्ष (ग्रामीण ) सहदेव उर्फ अण्णा खाडये, युवा मोर्चा कणकवली मंडल उपाध्यक्ष कु. चिन्मय तळेकर,अनुप तळेकर युवा शक्ती केंद्र प्रमुख तळेरे पंचायत समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. अभिनंदन मालंडकर, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपास्थित होते.