किडनी स्टोनचा धोका होईल कमी, दररोज सकाळी प्या या फळांचा ज्यूस

मुंबई: संत्र्‍याचा ज्यूस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. यात व्हिटामिन सी, पोटॅशियम, फायबरसारखी पोषकतत्वे असतात. जी आपल्याला निरोगी राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. या ज्यूसमध्ये व्हिटामिन बी ९ आणि फोलेटही मिळते. यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.


तज्ञांच्या मते जर तुम्ही दररोज दोन ग्लास संत्र्‍याचा ज्यूस प्यायलात तर ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरामध्ये प्रवाहते. यामुळे हॉर्ट प्रॉब्लेम्सपासून वाचता येते. संत्र्‍याचा ज्यूस किडनीस्टोनसाठी फायदेशीर ठरतो.


संत्र्‍याच्या ज्यूसमध्ये असे गुण आढळतात जे शरीराला डिटॉक्स करून हेल्दी ठेवण्यास मदत करतात. तज्ञानुसार संत्र्‍याच्या रसामध्ये व्हिटामिन सी, पोटॅशियम, सायट्रिक अॅसिड आणि फोलेटसारखी पोषकतत्वे असतात. सायट्रिक अॅसिड युरिनच्य पीएच व्हॅल्यू योग्य राखण्यास मदत करतात. तसेच किडनी स्टोन होण्यापासून रोखतात. दररोज सकाळी संत्र्‍याचा ताजा ज्यूस प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या होत नाही.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे