धनत्रयोदशी-दिवाळीला या ५ राशींना मिळणार गुडलक, वाढू शकतो बँक बॅलन्स

  189

मुंबई: ऑक्टोबर महिन्याचा नवा आठवडा सुरू होत आहे. या आठवड्यात दिवाळी आणि धनत्रयोदशीसारखे मोठे सण आहेत. ज्योतिषचार्यांच्या मते सणांनी भरलेला हा आठवडा पाच राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. या राशींना आर्थिक बाबींवर अतिशय फायदा होणार आहे.

मेष - धनलाभाचे योग बनत आहेत. पैशांची तंगी दूर होईल. मुलांकडून चांगली वार्ता मिळेल. करिअरमध्ये लाभ होईल. शुभ बातमी मिळू शकते.

कर्क - करिअरमधील प्रॉब्लेम्स दूर होतील. नोकरी-व्यापारात लाभाच्या संधी आहेत. धन प्राप्ती होईल. कौटुंबिक समस्येत सुधारणा होईल.

तूळ - धन-संपत्तीचा लाभ होईल. थांबलेले पैसे मिळतील. बँक बॅलन्स वाढत राहील. अपूर्ण राहिलेली कामे होतील. कुटुंबात शुभ कार्य संपन्न होतील.

कुंभ - धनधान्यामध्ये वृद्धी होईल. कामात स्थिरता राहील. धनलाभाचे योग बनत आहेत. करिअरमध्ये मोठे परिवर्तन येऊ शकते. आरोग्यात सुधारणा होईल.

मीन - रूपये-पैशांचा लाभ होईल. करिअरमध्ये बदलाचे योग आहेत. प्रेमसंबंधांत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहील. रोगांपासून मुक्ती मिळेल.

उपाय - या आठवड्यात घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा. सोबतच कुबेर महाराज आणि लक्ष्मी मातेची विधीवत उपासना जरूर करा.

टीप: वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही.

Comments
Add Comment

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील