Tuesday, May 13, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

पितृपक्षाच्या सकाळी लागणार चंद्रग्रहण, या ४ राशींचा वाढणार बँक बॅलन्स

पितृपक्षाच्या सकाळी लागणार चंद्रग्रहण, या ४ राशींचा वाढणार बँक बॅलन्स

मुंबई: १७ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे आणि पहिले श्राद्ध १८ सप्टेंबरला असेल. या दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण लागणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते चंद्र ग्रहणाचा हा संयोग चार राशींसाठी शुभ मानला जात आहे. जाणून घेऊया या राशींबद्दल.


वृषभ - पितृपक्षाला चंद्र ग्रहणाचा संयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली बनू शकतो. तुमच्या इनकममध्ये वाढ होऊ शकते. खर्च कमी होतील. करिअर-व्यापारात लाभ होतील. चिंता, चिडचिडेपणा दूर झाल्याने नात्यात गोडवा येईल.


मिथुन - तुमचे थांबलेले धन तुम्हाला परत मिळू शकते. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. आदर वाढेल.


वृश्चिक - तुम्हाला धनलाभहोईल आणि भौतिक सुख-सुविधा वाढतील. घर-जमीन आणि वाहन खरेदीचे योग बनत आहेत. वडिलांच्या सहकार्यांने महत्त्वाची कामे होतील.


कुंभ -कुंभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे साहस वाढेल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. चांगली डील मिळू शकते.

Comments
Add Comment