Ganpati Bappa Visarjan : पाच दिवसांच्या बाप्पांना उत्साहात गुलालाची उधळण करत निरोप, हे पाहा फोटो

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात पाच दिवसांच्या लाडक्या गणरायाला भाविकांकडून काल (११ संप्टेंबर) निरोप दिला गेला.



सर्व भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच आश्रू नयनांनी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला.


दरम्यान, यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले.


घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या ५ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन काल पार पडले.


मुंबईतील सर्व चौपट्या, जवळपास केलेले तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.


मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५ हजार गणेश मूर्तींचे काल विसर्जन करण्यात आले आहे.


आज गुरुवारी गौरी- गणपतींचे तर उद्या म्हणजे शुक्रवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडणार आहे.


त्यामुळे अजून दोन दिवस भाविकांची गर्दी आणि जल्लोष चौपाट्यांवर असणार आहे.


मुंबई पोलिसांकडून या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
Comments
Add Comment

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या

टेलिव्हिजन विश्वातील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मिडियावर फोटो व्हायरल

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं नुकताच आपल्या फॅन्सना गुड न्यूज दिली आहे.

'डोरेमॉन'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

नव्वदच्या दशकापासून आजच्या पिढीपर्यंत लहान मुलांच्या मनावर राज्य करणाऱ्या डोरेमॉन (Doraemon) या लोकप्रिय कार्टून

Dhurandhar 2 :धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रोकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे पहायला मिळत

रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी आणि ....; आयटमाइज्ड बिल मागितले आणि धक्कादायक वास्तव समोर

नवी दिल्ली: वैद्यकीय उपचारांनंतर रुग्णालयाकडून येणारे बिल डोळे झाकून भरणाऱ्यांसाठी ही बातमी डोळे उघडणारी आहे.