'डोरेमॉन'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड


नव्वदच्या दशकापासून आजच्या पिढीपर्यंत लहान मुलांच्या मनावर राज्य करणाऱ्या डोरेमॉन (Doraemon) या लोकप्रिय कार्टून शोमागील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेले दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू (Shibayama Tsutomu) यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले आहे.


फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले असून, त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ ‘डोरेमॉन’चे दिग्दर्शन आणि अ‍ॅनिमेशनची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कामामुळे या शोला जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यात भारताचाही मोठा वाटा आहे.


त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती Shin-Ei Animation या स्टुडिओकडून १७ मार्च २०२६ रोजी देण्यात आली. मात्र, त्यांचे निधन ६ मार्च रोजीच झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


शिबायामा यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून, ‘डोरेमॉन’सारख्या अजरामर कलाकृतीत दिलेल्या त्यांच्या योगदानाची कायम आठवण राहील.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट