कशा असतात सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली?

मुंबई: ज्योतिषशास्त्रात जन्माची तारीख, महिना, वर्ष यावरून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल माहिती मिळवता येते. ज्योतिषशास्त्रात याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात होतो यावरून ती व्यक्ती कशी आहे हे सांगता येते. सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली कशा असतात हे जाणून घ्या.

सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली इमानदार असतात.

त्यांची पर्सनॅलिटी ओपन माईंडेड असते.

सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली अतिशय मेहनती असतात.

मेहनत करणाऱ्या लोकांचा या खूप सन्मान करतात. यांचा स्वभाव अतिशय केअरिंग असते.

गरजेच्या वेळेला मदत करण्यासाठी या मुली नेहमी पुढे असतात.
Comments
Add Comment

कॅमेरॉन ग्रीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत वन-डे आणि टी-२० सामने असणार आहे. या

न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड ; टी-२० मालिका आजपासून रंगणार

नवी दिल्ली  : न्यूझीलंड शनिवारपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे,

पर्थमध्ये सलामीसाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दिग्गजांचा कसून सराव मुंबई  :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली