मुंबई: ज्योतिषशास्त्रात जन्माची तारीख, महिना, वर्ष यावरून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल माहिती मिळवता येते. ज्योतिषशास्त्रात याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात होतो यावरून ती व्यक्ती कशी आहे हे सांगता येते. सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली कशा असतात हे जाणून घ्या.
सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली इमानदार असतात.
त्यांची पर्सनॅलिटी ओपन माईंडेड असते.
सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली अतिशय मेहनती असतात.
मेहनत करणाऱ्या लोकांचा या खूप सन्मान करतात. यांचा स्वभाव अतिशय केअरिंग असते.
गरजेच्या वेळेला मदत करण्यासाठी या मुली नेहमी पुढे असतात.