Nitesh Rane : बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणारा अत्याचार आणि इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्यासाठी आमदार नितेश राणे यांचा सांगलीत जन आक्रोश मोर्चा!

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करावे, या मागणीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर झालेच पाहिजे या मागणीसाठी तसेच बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात (Bangladesh Violence) भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये लाखो हिंदू लोकांनी सहभाग घेतला.


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, जय श्री राम अशा घोषणांनी परिसर दुमदूमुन गेला. संतप्त हिंदूंनी संपूर्ण जिल्हाभरात जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.








Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत