Gold Silver Rate : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण

जाणून घ्या आजचे दर काय?


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोनं चांदीच्या (Gold Silver Price Hike) दरात मोठी वाढ झाली होती. सोनं चांदीने जवळपास लाखो रुपयांचा आकडा पार केला होता. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला महागाईचा चांगलाच फटका बसला होता. परंतु काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याच्या दरात २७० रुपये तर चांदीच्या दरात ३३८ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२ हजार ८९० रुपये तर चांदी ८ हजार ८६५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांना वाढत्या महागाईत काहीसा दिलासा मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूतीचा कल आणि स्थानिक ज्वेलर्सकडून नवीन मागणी यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. मात्र सध्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ७२,८९० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,२४० रुपयांवर ​​बंद झाली होती. तर चांदीही मागील ट्रेडमध्ये ८९,३७० रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. ती आता ८९,०२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.



पाहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर


मुंबई, पुणे, नागपूर नाशिक या शहरात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,६९७ रुपये आहे. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,७६० प्रति १० ग्रॅमवर आहे.

Comments
Add Comment

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच