७ राज्यांतील १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक, NDA की INDIA कोणाचे पारडे होणार जड?

नवी दिल्ली: देशभरात ७ राज्यांतील रिकाम्या असलेल्या १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मतदान सुरू होत आहे. याचे निकाल १३ जुलैला येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया गठबंधनाच्या चांगल्या कामगिरीनंतर सत्ताधारी एनडीए पक्षाला चांगली टक्कर मिळू शकते.



कोणत्या राज्यांत किती जागांवर पोटनिवडणूक?


बिहारच्या रूपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, रानाघाट दक्षिण, बगदा, मणिकताला, तामिळनाडूच्या विक्रावंदी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पंजाबमधील जालंध वेस्ट, हिमाचलमधील देहरा, हमीरपूर, नालागढ येथील जागांवर १० जुलैला मतदान होत आहे. हा जागा लोकसभा निवडणूक अथवा तेथील आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत.


तर यूपीमधील करहल, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फुलपूक, मझवा आणि सीसामऊ येथील जागांवर पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशात ९ आमदार खासदार बनले आहेत आणि तर समाजवादी पक्षाचे एक आमदार इरफान सोलंकी यांचे सदस्यत्व गेले यामुळे कानपूरच्या सीसामऊ विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

Comments
Add Comment

25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या

Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा

Srilanka Cricket News : क्रिकेटविश्व हादरलं! 2 खेळाडूंनी हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून काढले महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ

क्रीडा विश्वाला हादरवून सोडणारी आणि अत्यंत संतापजनक अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोन क्रिकेटपटूंनी एका

Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! तब्बल ९९३ रुपयांनी महागला गॅस सिलेंडर; जाणून घ्या एका सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.