PM Narendra Modi : लोकसभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिला मुंबई दौरा!

‘या’ खास कारणासाठी येणार मुंबईत मुंबई : सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वारे पसरले आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच … Continue reading PM Narendra Modi : लोकसभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिला मुंबई दौरा!