वयाच्या ४९व्या वर्षी लग्नासाठी तयार आहे अमिषा पटेल, म्हणाली...

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल गदर २ सिनेमानंतर चर्चेत आहे. गदर २ नंतर अमिषाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. तो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे. चाहत्यांसाठी ती नेहमीच काही ना काही शेअऱ करत असते. अमिषा आस्क मी सेशनच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतेच तिने आपल्या लग्नाच्या प्लानबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली.


एका युजरने अमिषाला विचारले की ती ४९ वर्षांची झाली आहे तिचा लग्न करण्याचा काही प्लान आहे का? यावर अतिशय मजेशीरपणे अमिषाने उत्तर दिले. सोबतच सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली कारण तोही आतापर्यंत सिंगल आहे.



लग्नासाठी तयार आहे अमिषा


अमिषाने उत्तर दिले, सलमानचे लग्न झालेले नाही आणि माझेही नाही. तुम्हाला काय वाटते मी लग्न केले पाहिजे? लग्न की सिने प्रोजेक्ट तुम्हाला काय वाटते काय महत्त्वाचे आहे? अमिषाने पुढे लिहिले, मी आधीपासूनच तयार आहे, मुलगा मिळत नाही आहे.


अमिषा पटेलच्या गदर २ बद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली. तारा सिंह आणि सकीनाच्या जोडीला खूप प्रेम मिळाले होते.

Comments
Add Comment

The Kerala Story 2 : लव्ह ट्रॅप, छळ आणि धर्मांतर! २५ वर्षांत भारत इस्लामिक स्टेट होईल...अंगावर शहारे आणणारा ‘द केरळ स्टोरी २’ चा वादग्रस्त ट्रेलर आऊट

२०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटानंतर आता निर्मात्यांनी याच्या

डोंबिवलीमध्ये रंगणार 'द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह'

मुंबई: शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे

थिएटर रिलीजपूर्वी ‘बैटल ऑफ गलवान’ टीमकडून खास आदरांजली; लष्करी वीर आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित व्हिडिओ मालिका प्रदर्शित

मुंबई : Salman Khan Films ने ‘बैटल ऑफ गलवान’च्या प्रदर्शनापूर्वी एक खास व्हिडिओ मालिका प्रदर्शित केली असून, यात खऱ्या

Bigg Boss Marathi 6 : तुझ्या आईची...'; तू मला नॉमिनेट करतो! बिग बॉसच्या घराबाहेर दोन स्पर्धकांमध्ये मारामारी ? VIDEO व्हायरल

मुंबई : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही स्पर्धकांमधील वाद निवळण्याचं नाव घेत नाहीयेत. नुकतेच स्ट्रॉंग

Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का, पोस्ट करत...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत चाहत्यांना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या