Vasai Murder: वसई हत्या प्रकरणात रवीना टंडनने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली...

मुंबई: मुंबईजवळील वसई भागात मंगळवारी एका तरुणाने आपल्या प्रेयसीची भररस्त्यात हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने मुलीच्या डोक्यावर अनेक वार केले. यात त्या तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की आरोपीने किती निर्दयपणे तिचा खून केला. दरम्यान, रस्त्यावरून लोक जात होते मात्र कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या व्हिडिओवर अभिनेत्री रवीना टंडनने एक्सवर शेअर करत आपला राग व्यक्त केला.


 


वसई प्रकरणात काय म्हणाली रवीना टंडन?


रवीना टंडनने एक्सवर ही पोस्ट शेअर रागात लिहिले की, तेथे उभे असलेले लोक तिला सहज वाचवू शकले असते. ही लाजिरवाणी बाब आहे. हे पाहून माझे रक्त खवळले. तिला पाहून कोणीच पुढे आले नाही. तिच्याकडे टोकदार अशी गोष्ट नव्हती. तिथे फक्त दोन लोकांनी हिम्मत दाखवायला हवी होती. या पद्धतीचे बदमाश खऱ्या जीवनात घाबरट असतात. त्यांना विरोध केल्यास ते पळून जातात. असे खोटे लोक खोट्याच्या मागे लपतात.



रोड रेजच्या आरोपामुळे रवीना चर्चेत


रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रवीनाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात गर्दीने तिला घेरले होते आणि अभिनेत्रीवर रोड रेजचा आरोप लावला होता.

Comments
Add Comment

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली ?

Raja Shivaji Final Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या धमाकेदार चित्रपटांची मेजवानी एकामागोमाग एक पहायला मिळत आहे. 'राजा

Short Film : राज्य शासनाकडून बालचित्रपट निर्मितीला चालना; माहितीपट व लघुपटांसाठी अर्थसहाय्यात मोठी वाढ

मुंबई, राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने

Suraj Chavan : लवकरच आई-बाबा होणार सुरज-संजना; डोहाळेजेवणाचे खास फोटो-व्हिडीओ व्हायरल

मुंबई : 'Bigg Boss Marathi 5' चा विजेता (Winner) आणि लोकप्रिय रीलस्टार (Reel Star) सुरज चव्हाण (Suraj Chavan) आणि त्याची पत्नी संजना गोफणे (Sanjana Gofane)

Standup Comedian Pranit More Apology : ‘ती माझी सर्वात मोठी चूक होती’; 370 Biryani प्रकरणावर प्रणित मोरेचे स्पष्टीकरण

मुंबई : 370 Biryani वाद (Controversy) आणि महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber) गुन्हा दाखल प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडियन (Stand-up Comedian) प्रणित मोरे

Deool Band 2 : 'देऊळ बंद २'ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; २३ दिवसांत ६५ कोटींचा टप्पा पार, १०० कोटींच्या दिशेने वाटचाल

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला देऊळ बंद २ (Deool Band 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, लवकरच...; चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव

Prajakta Mali : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी