Jersy: कोण बनवते भारतीय क्रिकेट संघाची जर्सी, किती असते त्याची किंमत

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांची जगभरात काही कमी नाहीये. सामन्यादरम्यान अनेकदा भारतीय चाहते टीम इंडियाची जर्सी घालून त्यांना सपोर्ट करतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की अखेर भारतीय क्रिकेट संघाची जर्सी कोण बनवतो. जर कोणाला भारतीय संघाची अधिकृत जर्सी खरेदी करायची आहे तर ते कोठून खरेदी करणार.



कोण बनवते टीम इंडियाची जर्सी


भारतीय क्रिकेट टीम टी-२० वर्ल्डकपसाठी यावेळीस जर्सीची डिझाईन आदिदास इंडियाने केले. काही दिवसांपूर्वी आदिदासने इंन्स्टाग्रामवर अधिकृतपणे सांगितले होते की भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत जर्सी तयार केली. यावेळेसची जर्सी आधीच्या तुलनेत वेगळी आहे. यावेळेस निळ्या रंगाच्या जर्सीसोबत हाताच्या बाजूला नारंगी रंग ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर ३ सफेद पट्ट्या आहेत.



किती आहे किंमत


जर तुम्हाला भारतीय संघाची जर्सी खरेदी करायची असेल तर तुम्ही आदिदासच्या अधिकृत शॉपिंग पेजवरून खरेदी करू शकता. येथे तुम्हाला ही जर्सी ५९९९ रूपयांना मिळणार. जर तुम्हाला फॅन असलेली जर्सी खरेदी करायची असते त्याची किंमत ९९९ रूपये आहे.

Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पास्थळ महोत्सव २०२५

'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,