म्हसळा : म्हसळा नगरपंचायतीमधील शिवसेना उबाठाच्या एकमेव सदस्या, नगरसेविका राखी करंबे यांनी उबाठा पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे पती अजय करंबे यांनीही शिवसेना उबाठा युवा सेनेच्या शहर अधिकारी पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
आ. भरत गोगावले आणि आ. थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील चांदोरकर आणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कोणत्याही निर्णयात सामील करून घेत नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे राखी करंबे यांनी सांगितले. वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती योग्य प्रकारे पार पडणार असल्याचे राखी करंबे यांनी सांगितले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…